- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
Ayodhya : ते खास 84 सेकंद…; प्राणप्रतिष्ठापनेसाठी 1.24 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या वैशिष्ट्य
Ayodhya Prampratisthapana Muhurta : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir )अगदी काहीवेळात रामलल्ला विराजमान होणार असून, प्राणप्रतिष्ठापनेसाठी विशेष मुहूर्ताची निवड करण्यात आली आहे. याशिवाय प्रभू रामांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्य शहर(Ayodhya City) दहा लाख दिव्यांनी उजळून निघणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या 1.24 मिनिटांच्या मुहुर्तात 84 सेकंद अत्यंत शुभ आहेत. या शुभ मुहूर्ताचे काय खासियत आणि महत्त्व […]
Ram Mandir : महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित?
Ram Mandir : अयोध्येत आज (Ram Mandir) होणारा रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) एक अभिमानाची बाब आहे. ती म्हणजे महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार […]
Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही तासांवर; अयोध्येसह संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण
Ram Mandir : अयोध्येत आज 22 जानेवारीला ( Ram Mandir) होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा (Pran Pratishta) ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यासाठी अयोध्येसह संपूर्ण देश सज्ज झाला आहे. देशभरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असून ठिकठीकाणी विवध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. Horoscope Today […]
देशातला सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री कोण? जुन्या मित्रावर राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi On Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) देशातला सर्वात मोठा भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जुने मित्र हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर केला आहे. दरम्यान, भारत जोडो यात्रेनंतर आता राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरु आहे. मणिपूरपासून सुरु झालेली ही न्याय यात्रा […]
Ayodhya : 400 किलोचं कुलूप अन् 30 किलोची चावी करणार राम मंदिराचं रक्षण
Ayodhya 400 KG Gram lock : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील (Ayodhya) श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात श्रीराम मंदिराच्या संरक्षणासाठी तब्बल 400 किलो वजनाचा कुलूप आणि 30 किलो वजनाची चावी पाठवण्यात आली […]
Ram Mandir : सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा; श्रीरामांसाठी अयोध्येत आल्या 10 खास भेटवस्तू
Ram Mandir Special gifts for Shriram : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात श्रीरामांसाठी अयोध्येत देशभरातील भाविकांकडून खास भेटवस्तू (Special gifts for Shriram) पाठवल्या जात आहेत. त्यात सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा अशा काही खास 10 भेटवस्तूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. […]
Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; राज्य सरकारकडूनही सुट्टी जाहीर!
Ram Mandir : 22 तारखेला होणाऱ्या अयोध्येतील श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राण प्रतिष्ठासोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. त्यात केंद्र सरकारने (Central Govt) 22 जानेवारीला सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील शिंदे सरकारने देखील मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातही 22 जानेवारीला सुट्टी असणार आहे. […]
SC चा राहुल गांधींना दिलासा! खासदारकी ‘रद्द’ची मागणी करणारी याचिका फेटाळली, याचिकाकर्त्याला १ लाखांचा दंड
supreme court dismissed petition : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं. या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळली आहे. मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधींना शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांना आपलं लोकसभा सदस्यत्व गमवावं लागलं होतं. मात्र याप्रकरणी सर्वोच्च […]
Ram Mandir : ‘मेरे रामलल्ला विराजमान हो गए’ म्हणत पाकिस्तानी क्रिकेटपटूने शेअर केला श्रीरामांचा फोटो
Ex Pakistani Cricketers tweet on Ram Mandir : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात या सोहळ्याची प्रचंड उत्सुकता असताना यादरम्यान आता पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने (Ex Pakistani Cricketer) देखील राम मंदिराबाबत ट्विट केलं आहे. तसेच त्याने या ट्वीटमध्ये नुकत्याच […]
Ram Mandir : मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान, राम मूर्तीचं पहिलं दर्शनही भारावणारं
First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 16 जानेवारीपासूनच (Ram Mandir) धार्मिक विधी सुरू झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गुरुवारी या मंदिरात रामलल्लांची मू्र्ती आणण्यात आली. जवळपाास चार तास हा विधी चालला. या मूर्तीचा पहिला फोटो आता समोर आला आहे. मंदिराच्या गर्भगृहातील […]