- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार […]
‘भारत जोडो न्याय यात्रा’ पुन्हा स्थगित, राहुल गांधी तातडीने वायनाडला रवाना
Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा (Bharat Jodo Nyay Yatra) शनिवार (१७ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. वाराणसीनंतर राहुल गांधी भदोहीला जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते अचानक वायनाडला गेले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी […]
Rahul Gandhi : ‘इलेक्टोरल बाँड’ भाजपाच्या भ्रष्ट धोरणांचा पुरावा’; राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने (Supreme Court) राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. इलेक्टोरल बाँड योजना रद्द (Electoral Bonds) करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी […]
Bharat Ratna: पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ देत भाजपने एका दगडात किती पक्षी मारले?
Bharat Ratna: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव (PV Narasimha Rao) आणि कृषी क्षेत्रात अभूतपूर्व योगदान देणारे एमएस स्वामीनाथन (MS Swaminathan) यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र यामध्ये माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांना ‘भारत रत्न’ देत […]
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळं राजकारण चांगलचं पेटलं. यावररआता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी […]
पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी नाहीत, ते तर…; राहुल गांधींनी केला मोदींच्या जातीचा उल्लेख
Rahul Gandhi on PM Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, ते ओबीसीमध्ये जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. भारत […]
Bharat Jodo Nyay Yatra : कुत्र्याच्या मालकाला बिस्किट का दिलं? राहुल गांधींनी सांगून टाकलं
Bharat Jodo Nyay Yatra : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra)सुरु आहे. या न्याय यात्रेला जनतेकडूनही प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी एका कार्यकर्त्याला कुत्र्याचे बिस्किट देताना पाहायला मिळाले. […]
Rahul Gandhi : ‘इंडिया’चे सरकार आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढणार; राहुल गांधींचा शब्द
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]
एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांची अवस्था बघून खात्री पटली की त्यांनी बराच काळ तिथे (विरोधी पक्षात) बसण्याचा संकल्प केला आहे. तुमच्यापैकी अनेकांनी निवडणूक लढवण्याची हिंमत […]
Lok Sabha 2024 : ‘हिंमत असेल तर वाराणसीतून भाजपाचा पराभव करा’; ममता बॅनर्जींचे काँग्रेसला चॅलेंज
Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस (Lok Sabha Election 2024) आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात सुरू असलेली धुसफूस अजूनही थांबलेली नाही. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो न्याय यात्रा बंगालमध्ये दाखल झाली आहे. बंगालमध्ये आल्यानतंर राहुल गांधी यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. त्यामुळे राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री ममता […]