“पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावेही आपल्याकडे आहेत. महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याच अधिकृत पत्र घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी […]