Sujay Vikhe : राज्यात नगरपालिका व नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी आता २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नगर जिल्ह्यातील काही
वरिष्ठ पातळीवर काय निर्णय चालले आहे हे आधी पाहू त्यानुसार योग्य निर्णय होईल. तसेच राजकारणात सगळेच पत्ते उघडून दाखवायचे नसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान प्रकरणी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतलायं.
Radhakrishna Vikhe Patil : राहुरी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची झालेली विटंबना अतिशय निंदनीय असून
खिशात दिडकी नसताना गतिमान महाराष्ट्राच्या गप्पा मारायच्या. अनेक मोठे प्रकल्प जाहीर करायचे मात्र त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी पैसा नाही.
माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.
महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी आज राहुरी शहरात अभूतपूर्व प्रतिसादात प्रचार फेरी काढली.
मी समोर येण्याची गरज नाही, जनताच निकालातून त्यांना उत्तर देणार असल्याचा हल्लाबोल महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार प्राजक्त तनपुरेंवर केलायं.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यावर दाखल असलेले गुन्हेच प्रचारसभेच वाचून दाखवले आहेत.
पशुधन वाचवण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन केलं.