- Home »
- Raj Thackeray
Raj Thackeray
‘केम छो वरळी… म्हणून कोणाचे पाय चाटले नाही’; मनसे नेत्याची संजय राऊतांवर जहरी टिका
MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […]
तोंड पाटिलकी का करताय? गेल्या 48 तासांत आंदोलन का नाही झालं? हिंदी सक्तीवरून मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष ठाकरे बंधूंवर भडकले
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
“आता राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताय तेव्हा तर..”, माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर आगपाखड
उद्धव ठाकरे हातात कटोरा घेऊन राज ठाकरेंकडे युतीची भीक मागताहेत, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
‘पेंग्विनची उंची अन् कोंबडीचा आवाज’, ठाकरेंच्या टिकेवर नितेश राणे भडकले म्हणाले, “त्यांनी स्वतःचा मुलगा..”
ठाकरे ब्रँड संपला संपला म्हणून जे ओरड घालताहेत हिंदु्त्वाचा हात सोडला म्हणून ठाकरे ब्रँडला हे दिवस दिसले आहेत.
मनसेसोबत युती, स्थानिक पातळीवर आढावा द्या, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश
Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (MNS) दरम्यान युती होणार
राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय?; नांदगावकरही संभ्रमात म्हणाले, उत्तराचा…
Bala Nandgaonkar यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर विचारले असता. ते देखील संभ्रमात असल्याचं पाहायला मिळालं.
Video : उद्धव सेनेची ताकद जास्त; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या लगबगीत पवारांचा वेगळाच सूर
Sharad Pawar On BMC Election Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असताना शरद पवारांनी मात्र, वेगळाच सूर आळवला आहे. मुंबईत उध्दव ठाकरे यांचे प्राबल्य असल्याचे पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या (Sharad Pawar) या विधानामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे बळ चांगलेच वाढले आहे. पवारांचं विधान जरी ठाकरे […]
“जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करणार”, मनसेशी युती होणार? उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी पुन्हा मनसेला टाळी दिली आहे.
हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे व देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole : राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे.
Marathi Vs Hindi Language Row : मराठीच्या मरणकळा आणि फडणवीस यांचे वकिली चातुर्य
पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही राज्य सरकार त्याबाबत विचित्र सारवासारव करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील असल्याने आणि भाजपचे भक्तगण चुकीची माहिती देण्यात अग्रेसर असल्याने त्यांनी हिंदी सक्तीची केली नसल्याचे उच्च कंठाने सांगण्यास सुरूवात केली आहे. पण याबाबत वस्तुस्थिती हीच आहे की, या निर्णयामुळे मराठीचे मरण जवळ येणार आहे. सरकार करत असलेले दावे […]