Devendra Fadanvis Welcome to Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra […]
Raj Thackeray News : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) नेमकी भूमिका काय असणार? याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज जाहीर मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या मेळाव्यात बोलताना […]
Raj Thackeray Explain on Amit Shah Meeting : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी अमित शाहं ( Amit Shah ) यांच्यासोबत भेट का घेतली? यावर देखील स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले की, शिंदे-फडणवीस एकत्र यायचं […]
Raj Thackeray Announced his role for Lok Sabha 2024 : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. मला राज्यसभा नको […]
Raj Thackeray News : मी कोणत्याही शिवसेनेचा नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच (MNS) अध्यक्ष राहणार असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठासून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल अनेक अफवांना ऊत आला होता. राज ठाकरे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होणार असल्याचं बोललं जात होतं. त्यावर […]
Vijay Wadettiwar On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) वाघ माणूस पण त्याचा कोल्हा करायचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला असल्याचा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवर आज गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप राज ठाकरेंनी कोणतीही […]
Devendra Fadnavis on Raj Thackeray : अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली होती. तेव्हापासून ते महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळं मनसे-भाजप युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. आता युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री […]
Sanjay Shirsat On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीसोबत (Mahayiti) येणार अशी चर्चा सुरू होती. अशाचत आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या […]
मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
Maharashtra Politics : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली होती. मनसे शिवसेनेत (shivsena) विलीन करा आणि शिवसेनेची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, असा प्रस्ताव भाजपकडून राज ठाकरेंना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता कॉंग्रेसला सीट विकतात; आमदार […]