- Home »
- Raj Thackeray
Raj Thackeray
महायुतीची मध्यरात्री खलबतं! राज ठाकरेंचा लोकसभेतील पाठिंबा ‘बिनशर्त’ परत करणार
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकला चालो रे ची भूमिका जाहीर केली असून, लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून (Mahayuti) परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेती काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस […]
राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित करणार; सुजात आंबेडकरांची सडकून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचितचे कार्यकर्ते करतील, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली.
‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray On cases against toll Plaza protesters : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाका आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनसे आंदोलकांनी केलेली आंदोलने लोकांसाठी होती. आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील. इतकी वर्ष आपल्यावर जी काय टोलधाड (toll Plaza protest) पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे […]
लेट्सअप विश्लेषण : मविआ की महायुती?, राज्याच्या ‘रणसंग्रामात’ छोटे भिडू कुणाचा गेम करणार?
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदार पार पडणार आहे. तर, 23 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केले जाणार आहेत.
Raj Thackray : विधानसभा जिंकू अन् सत्ता आणू…राज ठाकरेंचा निर्धार; विरोधकांना फटकारले
अहमदनगर : राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray News) यांनी जाहीर केलीय. त्या जागा जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकून येवू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलीय. विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सत्तेत […]
Atul Parchure: आमचा अतुल गेला… राज ठाकरेंची अभिनेते अतुल परचुरेंच्या निधनानंतर भावनिक पोस्ट
राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना हे आमचे शाळेबाहेरचे हिरो पण शाळेत आम्ही ज्याचे चाहते होतो तो म्हणजे अतुल परचुरे.
“राज ठाकरेंमध्ये आम्ही बाळासाहेबांना पाहतो”, शिंदे गटाच्या नेत्याची ठाकरेंना पुन्हा साद..
एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात फरक आहे. राज ठाकरे नेहमीच स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरेंना पाहतो.
राज ठाकरे म्हणजे राजकीय सस्तन प्राणी; टीकेला प्रत्त्युत्तर देताना ठाकरेंच्या वाघीणीचा वर्मी घाव
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात.
Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
ना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी सांगितले.