ठाकरे गट आणि मनसेने (MNS) युती करत बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक (BEST Workers Credit Union Election) एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला.
Bachhu Kadu यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना मराठवाड्यातल्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली.
Devendra Fadnavis On Raj Thackeray Arrest Challange : अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक कराच, असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला केल्यानंतर आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सरकारविरोधी बोलण्याची पूर्ण मूभा आहे पण, राज ठाकरेंनी केलेले विधान हे कायदा न वाचता केलेले […]
Raj Thackeray : शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला
Mahadev Jankar Statement : मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर आले. यासाठी मला उद्धव ठाकरेंनी फोन केला असल्याचं रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी (Mahadev Jankar) लेट्सअपशी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्यावेळी एकत्र आले होते, तेव्हा त्यांनी मला बोलावलं होतं. मला राज ठाकरेंचा […]
BJP Plan Against Udhhav Thackeray And Raj Thackeray : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक अजून जाहीर झालेली नसली, तरी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, 18 वर्षांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एका […]
महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असं आव्हानही दिलं.
उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले.
BJP State Precident Ravindra Chavhan Criticize Raj and Udhhav Thackeray Marathi Hindi Language Dispute : भाजपकडून नुकतच रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ सुरू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आहेत. तसेच राज्यातील विविध विषयांच्या पार्श्वभुमीवर लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यावेळी हिंदी सक्तीच्या विरोधावरून राज आणि उद्धव […]