राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
Chhagan Bhujbal On Manoj Jarange : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात पुन्हा एकदा महायुतीची (Mahayuti) सरकार स्थापन
निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या जवळपास 95 टक्के उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.
Will MNS Party recognition be revoked : राज्यात नुकताच विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत महायुतीचा दणक्यात विजय तर महाविकास आघाडीचा पराभव झालाय. वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा (MNS) म्हणजेच मनसे या दोन्ही पक्षांना एकही जागा मिळालेली नाही. तसेच अपेक्षित मतं देखील मिळाली नाहीत, त्यामुळे आता मनसे पक्षाची मान्यता […]
इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे.
ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्र दुश्मन फडणवीसांची पालखी वाहू नका - संजय राऊत
मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सभागृह नेते दिलीप दातीर यांनी ऐनवेळी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर मोठे आश्चर्याचे धक्के महाराष्ट्रात बसतील असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले आहे.
राज ठाकरे आमचे चांगले मित्र आहेत. आम्हा दोघांत कधी वाद होऊ नये अशी आमच्या दोघांचीही इच्छा असते.