ठाकरे बंधूनी एकमेकांना आलिंगन दिलं. यदा कदाचित भविष्यात हाच प्रसंग उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही घडू शकतो.
Ramdas Kadam यांनी उद्धव ठाकरे भिकेचा कटोरा घेऊन भाजप अन् राज ठाकरेंकडे अस म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
मनसेशी युतीबाबत अद्याप चर्चा का झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर सूचक शब्दांत त्यांनी या मुलाखतीत दिलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी काल घेतलेल्या सभेवर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Nishikant Dubey यांनी मुंबई गुजरातचाच भाग होता. आताही केवळ 31-32 टक्के मराठी बोलणारे लोक मुंबईत राहतात. असं म्हणत पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे.
हिदी भाषेवरून राज ठाकरे आज पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्या आज सरदार वल्लभभाई पटेल मोरारजी देसाई यांच्यावर वार केले.
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास ते मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकतील, असा अंदाज आहे
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.