Ravikant Tupkar On Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून (Swabhimani Shetkari Sanghatna) रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची
मी उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटावे असे त्यांना वाटत होते. मी सगळ्यांना भेटलोही मात्र, त्यांना जे करायचे होते तेच त्यांनी केले,
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत
सांगली जिल्ह्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांना भले भले घाबरुन असतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या कामाचा पसारा राज्यभर आहे. पण म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातील स्वतःचा होल्ड थोडाही कमी होऊ दिलेला नाही. त्यांच्या ‘टप्प्यात आणून कार्यक्रम करायच्या’ स्टाईलचा धसका अनेकांना झोपू देत नाही. सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून (Congress) […]
Raju Shetti : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने काल चार उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून सत्यजित पाटील यांना तिकीट दिले. या मतदारसंघातून आधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी निवडणूक (Raju Shetti) लढवतील अशी चर्चा होती. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी अनेकदा चर्चाही केली होती. मात्र, राजू शेट्टींच्या अटी आम्हाला मान्य झाल्या नाहीत असे […]
Uddhav Thackeray Announced Candidate for Hatkanangale Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज आणखी चार उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातही उमेदवार जाहीर करण्यात आला. याच मतदारसंघाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर (Raju Shetti) चर्चा सुरू होती. परंतु, चर्चा निष्फळ ठरली. राजू शेट्टी यांनी टाकलेल्या अटी ठाकरेंना […]
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics) जागांचा पेच अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]