Uddhav Thackeray Announced Candidate for Hatkanangale Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज आणखी चार उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातही उमेदवार जाहीर करण्यात आला. याच मतदारसंघाच्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याबरोबर (Raju Shetti) चर्चा सुरू होती. परंतु, चर्चा निष्फळ ठरली. राजू शेट्टी यांनी टाकलेल्या अटी ठाकरेंना […]
Maharashtra Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. महाविकास आघाडीचा (Maharashtra Politics) जागांचा पेच अजून सुटलेला नाही. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) भेट घेतली. या भेटीची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. तसेच राजू शेट्टी महाविकास आघाडी की महायुतीकडून लढणार याचीही चर्चा सुरू असते. याच मुद्द्यावर […]