Ramdas Kadam : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. महायुतीतील जागावाटपावरूनची धुसपूस आता चव्हाट्यावर येऊ लागली. शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळं दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. आजही त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. कोण रवींद्र […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde group)दापोलीमध्ये (Dapoli)आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर घणाघाती टीका केली. सरकारचं काम पाहून काही लोकांना मिरच्या झोंबतात. आरोप करतात, प्रत्यारोप करतात. पण त्या लोकांना आपल्या सभेच्या खुर्च्या मोजायची वेळ आली आहे. काही लोकांच्या पायाखालची वाळू सरकली […]
Ramdas Kadam Attack On BJP Over Seat Sharing : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे सध्या भाजपवर प्रचंड चिडलेले आहेत. आमचा केसाने गळा कापू नका, असा इशाराच त्यांनी भाजपला दिला आहे. आक्रमक आणि लढवय्ये असलेले कदम यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या भावना दिसून येतात. भाजपवर चिडण्याचे त्यांचे कारण दापोली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणापुरते मर्यादित नाही. कदम यांचे […]
Devendra Fadnavis : महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावरून वाद सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सन्माननीय जागा दिल्या जातील, असे म्हटलं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाला केवळ 10 जागा दिल्या जाऊ शकतात. दरम्यान, जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. […]
मुंबई : शिवसेना नेते, माजी मंत्री रामदास कदम (Ramdas ) यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांना सतत गैरहजर असल्याचे कारण देत हटविण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या जागी कदम यांची नियुक्ती केली आहे. कदम या आधी युवा सेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य […]
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आमचा विश्वासघात करत केसाने गळा कापू नका, अन्यथा माझेही नाव रामदास कदम आहे, असा इशारा शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिला होता. यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनीही भाजपवर आगपाखड केली आहे. आमचेच कार्यकर्ते फोडले जात असतील तर मलाही नाईलाजाने […]
Ramdas Kadam Warns Maharashtra BJP Leaders : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas […]
Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, […]
Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray ) एक आव्हान दिलं आहे. कदम म्हणाले की, एकाही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घाशीन आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत. असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट […]
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]