Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, […]
Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray ) एक आव्हान दिलं आहे. कदम म्हणाले की, एकाही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घाशीन आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत. असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट […]
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]
रत्नागिरी : खेड-दापोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात येऊन दळवी यांची अडचण […]