प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी Ramesh Chennithala And state president Nana Patole Press conference : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Assembly Election 2024) सुरू आहे. काँग्रेस (Congress) प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषद आज पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी महायुतीवर घणाघात केलाय. माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुती सरकारने प्रगती […]
विदर्भातील जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बाचाबाची झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज चेन्नीथला यांनी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे (Maharashtra Vidhan Sabha Election
Ramesh Chennithala यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]
अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
Ramesh Chennithala on BJP : येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राममंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र जय्यद तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे राममंदिर मुद्यावरून राजकारण तापतांना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडून अयोध्येतील राममंदिर उद्घाटनाचे भांडवल केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठी केले जात आहे. मंदिर अजून अर्धवट असून […]