पुण्यात काँग्रेसने लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना तर भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.
Ravindra Dhangekar पुण्यातील वाडेश्वर कट्टा येथे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे यांनी निवडणुकीदरम्यांचे किस्से सांगितले.
पोलिस ठाण्यासमोर जमाव गोळा केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
परंतु धंगेकर यांनी पैसे वाटपाबाबत पुरावे दिलेले नाहीत. त्यांनी पुरावे दिल्यानंतर कारवाई करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. से वाटपाबाबत धंगेकर यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
Ravindra Dhangekar On Hemant Rasane : महायुती आणि महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या लोकसभा
कोवीड काळातील भ्रष्टाचार वक्तव्यावर धंगेकर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोदार टीका. ते एका मुलाखतीत बोलत होते.
पुणे : प्रचाराची धामधुम सुरु असतानाच पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज असलेले पुण्याचे माजी उपमहापौर, आणि सहा टर्मचे माजी नगरसेवक आबा बागुल (Aaba Bagul) भाजपच्या वाटेवर आहेत. आज (15 एप्रिल) नागपूरमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यांच्या भेटीसाठी गेले […]
Lok Sabha Elections 2024 : बारामती आणि पुणे दोन चर्चेतील मतदारसंघ. बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार महायुतीच्या उमेदवार. तर पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार. या दोन्ही उमेदवारांची आज सकाळी भेट होते. राजकारणात या भेटीची जोरदार चर्चा होत आहे. या दोन्ही उमेदवारांनी एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. काही काळ संवादही साधला. […]
Pune Loksabha : माझा विश्वास मतांच्या विभाजनावर नाही तर पुणेकरांवर असल्याचा भलताच कॉन्फिडन्स महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मतांचं विभाजन होणार का? असा सवाल धंगेकरांना करण्यात आला. त्यावर बोलताना धंगेकरांनी पुणेकर मलाच निवडून […]