धंगेकरांच्या या भूमिकेमुळं भाजप नेत्यांनी तक्रार केल्याच्या चर्चा सुरु आहेत. धंगेकर यांनी पुन्हा एक पोस्ट करत नवा इशारा फोडला आहे.
धंगेकर यांच्या आरोपांना आता समीर पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपाल उत्तर दिले.
एकनाथ शिंदे यांनी महायुतीत दंगा नको, असं वक्तव्य केलं होत. यावर रविंद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय.
गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते.
निलेश घायवळ प्रकरणात चंद्रकांत पाटील का बोलत नाहीत? ते गप्प का आहेत? त्यांनी या प्रकरणात लक्ष का घातलं नाही? - रविंद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याकडे उपमुख्यमंत्री
Sangram Thopte : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आता पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेले भोर-मुळशी-वेल्हा
हिंदू म्हणजे काय विकाऊ वाटले का? असा थेट सवाल धर्मांतरावरुन शिंदे गटाचे नेते माजी आमदार रविंद्र धंगकेर यांनी केलायं.
Ravindra Dhangekar Entry Scare Hemant Rasane Pune : पुण्यात (Pune) महायुतीच्या नेत्यांचा संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेत प्रवेश करताच रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेत प्रवेश करताच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार हेमंत रासने यांना डिवचल्याचं समोर आलंय. कसबा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी काही बॅनर […]
Ravindra Dhangekar यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मात्र यावरून भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.