दानवे यांच्या कारचा लोणावळा येथे अपघात झाला आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगात त्यांच्या कारला धडकला अशी माहिती समोर येत आहे.
2019 साली रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटून माझा पराभव केला असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
भाजपाच्या कोणत्या नेत्याला जेलमध्ये टाकायचं हे महाविकास आघाडीने ठरवलं होतं असे दानवे म्हणाले आहेत.
सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात लोणीकर यांनी भाषांना दरम्यान महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यांच्यासाठी मंत्रीपद असते
मी जी घोषणा केली होती त्यावर मी आजही कायम आहे. टोपी काढण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवेच असतील.
वाटत असेल तर पुढल्या वेळी अर्जुन खोतकरांनाच खासदार करा आणि मला आमदार करा. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत.
80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.