बस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक प्रवासी जखमी झाला आहे.
1 जानेवारी 2026 पासून निर्मित सर्व दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेक (ABS) बंधनकारक राहणार आहे.
अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्ह्यातील अपघातप्रवण क्षेत्र शोधावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने सुरक्षा परिक्षण करावे.
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाळूज महानगरातील तु्र्काबाद खराडी ते मलकापूर रोडवर दोन दुचाकींच्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.
विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून या लोकांचा मृत्यू झाला.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातून आज सकाळीच एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनाला अचानक भीषण आग लागली.