Radhakrishna Vikhe Patil On Rohit Pawar : गेल्या आठवड्यात मंत्रालयात एक काळ्या रंगाची आलिशान लॅम्बोर्गिनी गाडी (Lamborghini car) आली होती. विशेष म्हणजे, या लॅम्बोर्गिनी गाडीची चेकिंग न ही गाडी थेट मंत्रालयाच्या (Ministry) पोर्चमध्ये गेली होती. या गाडीतील व्हिआयपी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे आल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. आमदार रोहित पवार (Rohit […]
सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणं हे खूप दुर्दैवी आहे. न्यायव्यवस्था आरोपीला वाचवण्याची भूमिका घेतेय. - रोहित पवार
बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत. स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सभापती महोदय मध्यंतरीच्या काळात पार पडलेल्या निवडणुकांमध्ये मी तुमच्या मतदरासंघामध्ये सभा घेतली नाही त्यामुळे तुम्ही थोडासा राग व्यक्त केली होता.
Maharashtra Local Body Election Update : राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून पुन्हा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर आता संपूर्ण राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Election) केव्हा होणार, याचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सर्वच स्थानिक नेते या निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान महाविकास […]
Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पवार तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर आणि गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आलीयं.
निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही, यांच्या खेळात राज्याचा खोळंबा होतोय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?