गरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका. अन्यथा नियती अशी चेष्टा करेल की या महायुतीची राजकीय अवस्था वर-खाली झाल्याशिवाय राहणार नाही.
Rohit Pawar : रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून आज वाद झाला आहे.
मधुकर राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभेपूर्वी राळेभात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का आहे.
दोन समाजात वाद भांडणे लावण्याचा उचलेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या.. - रोहित पवार
अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे.
लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये भीती पसरलीय. यातून केंद्रीय पातळीवर अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
मनोज जरांगे यांचं सोशल मीडियार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून चालवलं जात असल्याचं पडद्यामागचं सांगितलंय. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजितदादांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.