निकाल लागून 8 दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही, यांच्या खेळात राज्याचा खोळंबा होतोय, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
Sadabhau Khot : Jayant Patil, Rohit Pawar, नाना पटोले हे निवडून आले आहेत. त्यांनी इव्हीएममध्ये गडबड केली काय ?
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी एकूण 17 बुथवरील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
मुख्यमंत्रिपदाबाबत बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, या शब्दांत अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर पलटवार केलायं.
कर्जत-जामखेडमध्ये अजित पवार यांची सभा झाली असते तर कदाचित उलटा निकाल असता, अशी कबुली आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या भेटीनंतर दिलीयं.
Ram Shinde Tough Fight To Rohit Pawar In Karjat Jamkhed : राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Election 2024) पार पडल्या, निकाल देखील जाहीर झालेत. अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले, तर काही ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. राज्यात अशाच एका लढतीची चांगलीच चर्चा झाली, ती म्हणजे नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदार संघातील लढत होय. या […]
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video Viral : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज पहिल्यांदाच अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांची भेट झालीय. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी ते कराडमधील प्रीतीसंगमावर आले होते. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी काका-पुतण्याची भेट झाली आहे. यावेळी रोहित पवारांनी थेट अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचं […]
मतदान पार पडल्यानंतर प्रमुख संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होईल असा कल दिला आहे.
बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एम डी मोहीते या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. नान्नज येथे ही घटना घडली.