Chhagan Bhujbal vs Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Rohit Pawar : ‘सन 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती तेव्हा (Rohit Pawar) पवार साहेबच चेहरा अशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलो होतो. त्यावेळीही चिन्ह नवीनच होतं. पण पवार साहेबांकडे बघून लोकांनी ते स्वीकारलं. आता तर सोशल मीडिया आहे. त्यामुळ आताचं नवीन चिन्ह लोकांपर्यंत जायला वेळ लागणार नाही. लोकांच्या मनातही उत्सुकता होती. जे घर पवार […]
Sujay Vikhe Patil On Jayant Patil : मागील काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरचा नंबर कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.अशातच जयंत पाटलांनी दिल्ली सुद्धा पवारांच्या नावाने घाबरते असं ट्विट यांनी केलं आहे. पवार यांनी एक डाव पाठीमागे ठेवला असं देखील पाटील म्हणाले आहेत. त्यावर खासदार सुजय […]
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Rohit Pawar reaction on Onion Export Ban : लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदी हटवण्याचा (Onion Export) निर्णय घेतला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती माध्यमांनी दिली. सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांकडून सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. […]
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]
Rohit Pawar on Parth Pawar : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यसभा निवडणुकीचेही वेध लागले. राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे. त्यामुळं भाजप आणि कॉंग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसही आपला राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार असल्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची मोठी संख्या आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पार्थ […]
Vijay Wadettiwar On MLA Santosh Bangar : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना अजब सल्ला दिला. तुमचे आईवडील मला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवूच नका, असं बांगर म्हणाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी आमदार बांगर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळं […]
Rohit Pawar : राज्यात लोकसभा निवडणुकांची तयारी (Lok Sabha Election 2024) सुरू आहे. युती आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून नवे मित्र जोडण्याच्या मोहिमा सुरू झाल्या आहेत. त्यातच काल मनसे नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याची बातमी आली. सहाजिकच मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या. इकडे नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघ मनसेसाठी […]
NCP party and symbol :राजकारणातील अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली घडली आहे. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांचे असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. केंद्रातील महाशक्तीच्या […]