- Home »
- Rohit Pawar
Rohit Pawar
रोहित पवारांना पाचव्यांदा धोबीपछाड, सभापती राम शिंदेंच्या ताब्यात कर्जत दूध संघ
रोहित पवारांना एकही उमेदवार न मिळाल्याने कर्जत दूध संघाची निवडणुक बिनविरोध झाली. राम शिंदेंनी मतदार संघातील वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले.
CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”
Rohit Pawar on Jayant Patil : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र (Raj Thackeray) येतील अशा चर्चा सुरू होत्या. यातच आज एक मोठी घडामोड घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. […]
दादा जॅकेटमधील वाघ, दररोज तुलना करण्याचा केविलपणा प्रयत्न; तटकरेंचा रोहित पवारांना टोला
Sunil Tatkare On Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आज 26 वा वर्धापन दिन अजित पवार गटाकडून पुण्यात साजरा करण्यात येत आहे.
पुन्हा तीच इच्छा …तोच गोंधळ…. शरद पवारांच्या सेनापतीबाबतही ‘ते’च घडेल?
Jayant Patil’s resignation statement was made to appease the opposition within the party: जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला होण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. यावेळी आठवला तो दिवस, अर्थात 2 मे 2023. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं वक्तव्य करत सगळ्यांनाच धक्का दिला […]
सत्ता जाताच… मुंगळे पळाले, रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली
Rohit Pawar On Sharad Pawar NCP 26th anniversary : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन (NCP 26th anniversary) साजरा होतोय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात वर्धापन दिन आयोजित करण्यात आलाय. यावेळी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) […]
आता खूप होतयं, कोकाटेंचा निर्णय घ्याच; रोहित पवारांची दादा अन् फडणवीसांकडे थेट मागणी
Rohit Pawar On Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटो (Manikrao Kokate) पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत
कर्जतच्या मेडिकल कॉलेजसाठी रोहितदादांची थेट फडणवीसांकडे फिल्डिंग; शिंदेंना भारी पडणार?
Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपाठोपाठ आमदार रोहित पवार
दोन्ही पवार एकत्र येणार? 10 जूनला होणार महत्त्वाचा निर्णय, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Rohit Pawar यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर आता स्पष्टचं सांगितलं आहे.
राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का! ‘त्या’ बंडखोर नगरसेवकांचा भाजपात प्रवेश
Ram Shinde blow to Rohit Pawar Rebel corporators join BJP : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar Politics) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या (Rohit Pawar) गटातून बाहेर पडलेले बंडखोर आठ नगरसेवक, काँग्रेसचे तीन, अशा 11 नगरसेवकांनी मुंबईत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram […]
येत्या काळात केंद्रात सुळे तर राज्यात जयंत पाटील अन् रोहित पवार मंत्री होतील; लक्ष्मण हाकेंचा मोठा दावा
Laxman Haake यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवा केंद्र आणि राज्यात मंत्री होणार असल्याचा दावा केला आहे.