Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीवर आमदार अपात्रतेचा महत्त्वाचा निकाल 31 जानेवारी रोजी दिला जाणार आहे. मात्र, हा निकाल आश्चर्यकारक राहणार असून अजित पवार मित्र मंडळाच्या विरोधात असेल असे आम्हाला वाटत असल्याचे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. आज कुठेतरी एकाला ताकद देण्याचे तर त्याचवेळी एकाची ताकद संपवण्याचे काम सुरू असून विधानसभा निवडणुकीपूर्वी दोघांचीही ताकद […]
Sujay Vikhe replies Rohit Pawar : तलाठी भरती हा काही आजचा विषय नाही तुमचं सरकार असताना ही भरती का केली नाही. तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नाही. मीडियासमोर आरोप करण्यापेक्षा तुम्ही न्यायालयात जा, अशा शब्दांत खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना प्रत्युत्तर […]
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सडकून टीका केली होती. त्यावर आता फडणवीसांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून सविस्तर आकडेवारी देत सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे. जाळपोळ करणारे जरांगेंचेच गुंड, एवढी मस्ती कुठून आली तुला?, भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल […]
मुंबई : तलाठी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, अशीही मागणी होते. दरम्यान, मंत्र्यांचे परदेश दौरे आणि राज्यातील नोकरभरती परीक्षेतील घोटाळ्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही त्यांनी अनेक गंभीर आरोप केले […]
Radhakrishn Vikhe : मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) हे तलाठी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधल्यामुळे आक्रमक झाले आहेत. विखे म्हणाले की, स्वतःच्या कारभाराचे काय दिवाळ निघालं व जनतेच्या पैशांची कशी लूट केली, याचा हिशेब तुम्ही द्यायला हवा. हे सगळं आता ‘ईडी’ कारवाईने समोर येईलच. तसेच सरकारवर बेछूट व निराधार आरोप […]
Rohit Pawar on Ajit Pawar: ‘पवार साहेब आजपर्यंत मार्गदर्शन करत आले आहेत. आम्ही युवा म्हणून बोललो की आमचे वय काढले जातात. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत असं आम्हाला बोलले जाते. आमच्या वयात पवार साहेब सगळ्यात तरुण मुख्यमंत्री झाले होते. आताच्या नेत्यांचे जे वय आहे, काहींचे ६५ काहींचे, काहींचे ७० तर काहींचे ६३, या नेत्यांचं […]
Rohit Pawar On Devendra Fadnavis : तलाठी भरती परीक्षा (Talathi Recruitment Exam)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणावरुन सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधला आहे. तलाठी भरतीबद्दल देवेंद्र फडणवीस गंभीर नसल्याची टीका रोहित पवार यांनी […]
Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या 84 व्या वर्षीदेखील माणूस एवढ्या जिद्दीने लढतोय, हा सर्वांसाठी मोठा आदर्श असला पाहिजे. या वयामध्ये देखील ते एकदम कुल आहेत. त्यामुळे अजितदादांची अडचण कशाला असायला पाहिजे? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना विचारला आहे. पवारसाहेब हे रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले […]
Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने छापा टाकला. या छापेमारीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईवरून रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला होता. त्याला आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली […]
पुणे : “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर” अशा कॅप्शनसह 54 सेकंदाचा एक हिंदी गाण्याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. पण त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली खोचक टीका रोहित पवार (Rohit […]