अंतरवली सराटीमध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर जरांगे तेथून निघून गेल्याचा दावा भुजबळांनी केला. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं.
अंतवलीत ज्या वेळी दगडफेक झाली आणि त्यानंतर जो लाठीचार्ज झाला तेव्हा मनोज जरांगे तेथून निघून गेला होता - भुजबळ
रोहित पवारांनी त्यांच्या पोस्टमध्ये अजितदादांना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने काही जागांची ऑफर केल्याचाही उल्लेख केला आहे.
लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये भीती पसरलीय. यातून केंद्रीय पातळीवर अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.
मनोज जरांगे यांचं सोशल मीडियार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून चालवलं जात असल्याचं पडद्यामागचं सांगितलंय. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजितदादांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
अजित पवार गटाला तिसरी आघाडी करण्याचे आदेश दिल्लीतून आले, त्यामुळेच ते सरकार विरोधात आंदोलन करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला.
Nitesh Rane : राज्यात सध्या महिलांवर होणाऱ्या आत्याचारावरून सत्ताधारी महायुती (Mahayuti) आणि विरोधक महाविकास आघाडीमध्ये (MVA) आरोप
Rohit Pawar: केंद्राच्या भूमिकेवर महत्त्वपूर्ण कायदे अडकून पडले. राज्यात गुन्हेगारी आटोक्यात आणत गृहविभाग पूर्णपणे अपयशी ठरलेय.
सरकारने योग्य भूमिका स्पष्ट न केल्यास पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला होता.