Indian Cricket : क्रिकेट अन राजकारणाच नातं तसं घट्टच (Indian Cricket) आहे. क्रिकेटमधील खेळाडू खेळातून संन्यास घेतल्यानंतर पक्के राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, नवज्योसिंग सिद्धू ही अलीकडील उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. खेळाडूंची लोकप्रियता कॅच करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांना राजकारणाच्या मैदानात उतरवत असतात. राजकारणाच्या इनिंगमध्ये काही खेळाडू मास्टरब्लास्टर ठरतात तर काही […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिला (IND vs ENG) कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तरी देखील भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त धावा करण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने (Joe Root) एक विक्रम […]