मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळेच मतदानरूपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करून संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं.
निलंगा मतदारसंघाच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देणाऱ्या व्यापारी बांधवांचा मेळावा औराद शहाजणी येथे पार पडला. प्रसंगी
मतदारसंघात असलेल्या बाजार समितीचा कारभार सुरळीत चालून शेतकरी-व्यापाऱ्यांना त्याचा लाभ व्हवा. त्यांची भरभराट व्हावी यासाठी
निलंगा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांना विविध संघटनांना पाठिंबा दिला आहे.
संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वातच सर्वांगीण विकास झाला आहे, असे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके यांनी सांगितले.
Basavaraj Patil Murumkar Sabha For Sambhaji Patil Nilangekar : निलंगा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) आहेत. जिल्ह्यात सर्वधर्मसमभाव जोपासत सामाजिक ऐक्य टिकवणारे टिकवणारे नेतृत्व, अशी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे. विकासाचा वारसा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे 20 तारखेला होणाऱ्या मतदानात वीरशैव समाजाने आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या […]
परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. गुणवत्ता वाढीसाठी बाला उपक्रम राबविण्यात आला.
आज आपल्या टाकळी गावामध्ये विविध विकास कामे पार पडली असून आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. या विकास कामांबरोबरच आपले
शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची पेमेंट वेळेवर मिळत असल्यामुळे निलंगा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल घालण्यामध्ये मोठा कल वाढलाय. सोयाबीन तूर, उडीद, मूग, अशा धान्यांना चांगला भाव मिळत आहे.
लोकांच्या विश्वासावरच मी सांगतोय की यंदा मतदारसंघातील जनता आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक भरभरून आशीर्वाद देईल.'