MLA Amol Khatalसंगमनेरमधील एका फेस्टिवलमध्ये खताळ यांच्यावरती माथेफिरू कडून हल्ला. प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असे हल्लेखोराचे नाव आहे.
Kirtankar Sangram Bapu Bhandare यांनी पुन्हा एकदा थोरातांवर टीका तसेच नथुराम गोडसेंचा विचार मांडण्याची अधिकार आहे म्हणत इशारा दिला आहे.
Balasaheb Thorat Answer To Sangram Bapu Bhandare : संगमनेर येथील घुलेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी संग्रामबापू महाराज भंडारे (Sangram Bapu Bhandare) यांच्या कीर्तन कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कीर्तन बंद पाडलं आणि महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यावर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी ( Balasaheb Thorat) म्हटलंय की, एक पथ्य पाळलं पाहिजे. वारकरी संप्रदायातील […]
Amol Khatal Criticize Balasaheb Thorat : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान राडा झाला. यावेळी ह.भ.प. संग्राम भंडारे महाराजांवर देखील हल्ला (Sangram Bhandare Maharaj Kirtan Rada) झाल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर (Balasaheb Thorat) निशाणा साधला. व्हॉट्सअपवरती मेसेज… संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडलेली […]
Sangamner शहरातील घुलेवाडी येथे हरिनाम सप्ताहाच्या दरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारी महाराजांनी कीर्तनामधून राजकीय आणि धार्मिक विषयावरती भाष्य केले.
संगमनेर शहरात भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला.
Amol Khatal On Balasaheb Thorat : अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गोवंश कत्तलखान्यांवरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
MLA Amol Khatal Action Against Illegal Sand Mafia : संगमनेरमधील (Sangamner) वाळू माफियांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी ( MLA Amol Khatal) धडक कारवाई केली आहे. त्यांनी अवैध वाळू तस्करांचा पाठलाग (Illegal Sand Mafia) करत कारवाई केल्याची माहिती मिळतेय. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारातील तनपूरवाडी रस्त्यावर काल रात्री आमदार अमोल खताळ सामाजिक कार्यक्रमावरून परतत होते. […]
Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. […]