Udhhav Thackery : उद्धव ठाकरे (Udhhav Thackery) यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांत कोणत्या ना कोणत्या धक्कादायक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली असताना ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. हा धक्का म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबिक संबंध असलेले नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे […]
Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद […]
मुंबई : काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते.. या राज्याचे कठीण आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी […]
मुंबई : शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा आणखी एका गुंडासोबतचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पुण्यातील नामचीन गुंड जितेंद्र जंगम याने काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता तो फोटो आहे. यावर “पुण्याचे नव्या पोलीस आयुक्त महोदयांनी काल म्हणे […]
Sanjay Raut reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट (Uddhav Thackeray) आव्हान दिले. मला संजय राऊतला एक प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करायची. हेमंत सोरेन (Hemant Soren) कसे झुकले नाहीत याबद्दल सामनाचा अग्रलेख लिहायचा पण दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने (उद्धव ठाकरे) पूर्ण […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता.6 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा कुख्यात टोळी प्रमुख निलेश घायवळ सोबतचा फोटो ट्विट केला. यातून त्यांनी पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता-पुत्राकडून मिळतो का?, असा सवाल करत घणाघात केला आहे. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांना रविवारी (ता.4 फेब्रुवारी) पुण्यातील […]
Sanjay Raut-Kirit Somaiya : विरोधकांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यात अग्रस्थानी असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) यांना अटक तर संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांची चौकशी ईडीकडून सुरु आहे. त्यावरुन संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचे नाव घेत […]
पुणे : भाजपचे आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला. या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आली. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी दिली होती. या प्रकरणावरून एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे […]
Sanjay Raut On Shinde Group : ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटावर टीका केली जाते. आताही खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदे गटावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनी लाँडरिंग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा राऊतांनी […]