मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबाबत अजून आघाडीची कोणतीही बैठक झालेली नाही. त्यामुळे राऊत यांच्या मागणीला सध्या अर्थ नाही.
विधानसभा निवडणुकीत राज्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावाच लागेल. बिनाचेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही
Devendra Fadnavis यांना ड्रग्जबाबत संजय राऊतांनी जबाबदार धरल्यानंतर फडणवीसांनी अडीच वर्षांतील ड्रग्जच्या गोष्टी समोर आणण्याचा इशारा दिला.
महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोली कंगना रनौतने मागितल्यानंतर त्यावर संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भाष्य केलं.
सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
विधायक कामात टांग अडवून त्या कामाला नाट लावणारे तुम्ही उबाठा गट म्हणजे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेले आधुनिक भस्मासूर आहात - चित्रा वाघ
तुम्ही पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलंय... त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा, अशी टीका वाघ यांनी केली.
गुजरातच्या सोमे-गोमे चारशे पार करायला आले होते, पण जिथं मंदिर बाधंल तिथे रामाने मोदींना लाथाडलं, अशी टीका राऊतांनी केली.
Sanjay Raut : गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले, मात्र, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. - संजय राऊत