संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. माझे नाव आरोपींसोबत जोडल्याची घटना सभागृहात अनेकदा घडली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली.
जोपर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड जेरबंद होत नाही तोपर्यंत बीड जिल्हयातील या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे मंत्रीपदाची नियुक्ती करु नये