जर भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स मानते, तर त्यांनी या सर्व गुन्हे दाखल असलेल्या कलंकीत मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे
Dhananjay Deshmukh : चहा पिऊन झाल्यावर त्यांचं बिल मी दिलं. जर मला कल्पना असती तर मी पोलिसांकडे गेलो असतो. - धनंजय देशमुख
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी हे काहीच पाहत नाही. मी फक्त तुम्हा प्रसारमाध्यमांचे ऐकून घेते. मी यावर काय बोलू,
Dhanajay Munde Reaction On Santosh Deshmukh Murder : महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज केंद्रिय मंत्र्यांची भेट घेतली. यावर बोलताना धनंजय मुंडे (Mahayuti) म्हणाले की, मी महाराष्ट्रातील महायुतीचा नेता म्हणून अन्न व नागरी पुरवठ्याची जबाबदारी घेतली. त्यानंतर पहिल्यांदाच मी आज केंद्रातील सर्व अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटलो. त्यांच्यासोबत […]
Suresh Dhas हे माझ्या दृष्टीने भाजपचे नेते नाहीत. त्यांच्याशी घेणं-देणं नाही. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतो, dcm Ajit Pawar
अजित पवारांनी धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे हवेत आहेत, तर ते द्यायला मी तयार आहे, मुंडेंच मंत्रिपद काय तर आमदारकीही रद्द झाली.
Anjali Damania Allegation Walmik Karad Get VIP Treatment : मस्साजोग आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला (Walmik Karad) व्हिआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केलाय. याप्रकरणी त्यांनी X वर आरोप केलाय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल देखील वाल्मिक कराडच्या प्रकृतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अंजली दमानिया यांनी सोशल […]
Anjali Damania Statement On Walmik Karad’s Health Report : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची (Walmik Karad) तब्येत अचानक खालावल्याचं समोर आलंय. कराडला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याला अतिदक्षता विभागात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट […]
खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सीआयडीला शरण येण्यापूर्वी पुण्याला पळ काढला होता.
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कितीही मोठी वकिलांची फौज उभी केली तरी कराडला पुढचे काही महिने तुरुंगात काढावे लागणार.