पंतप्रधानांच्या प्रसिद्धीचा दिखावा नडला अन् शिवरायांचा पुतळा नाहीतर महाराष्ट्रधर्म पडला असल्याची खोचक टीका शरद पवार गटाकडून करण्यात आलीयं.
अजितदादांनी पक्ष सोडला नसता तर आज मुख्यमंत्री असते, या शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चिमटा काढलायं.
मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका, अशी चपराक रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांना दिलीयं.
मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच अजित पवार गटात राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ यांनी ठासून सांगितलं. नाशिकमधील सुरगाण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, असं सांगत अजित पवार यांनी शरद पवारांबद्दलची अंदर की बात सांगितली. ते शिरुर लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत बोलत होते.
Madha Loksabha : सोलापुरातील माढा मतदारसंघासाठी (Madha Loksabha) धैर्यशील मोहित पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) उमेदवारी निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. येत्या 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite) आणि जयसिंह मोहिते पाटील उपस्थित […]
Ajit Pawar on Nilesh Lanke : राष्ट्रवादीच्या अजित पवार ( Ajit Pawar ) गटाचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) हे खासदारकीसाठी उत्सुक आहेत. मात्र महायुतीमध्ये विखेंना उमेदवारी मिळाल्याने लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. लंके व शरद पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. त्यावर […]
Nilesh Lanke News : येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना पाहायला मिळणार. भाजपकडून सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर लोकसभेची तयारी करत असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील गुरुवारी राष्ट्रवादीचे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजते […]
अमोल भिंगारदिवे आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीला वेग आलेला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर निलेश लंके यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांची भेट नाही या अफवा असल्याचं […]
Amol Kolhe News : आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lankde) लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं सूचक विधान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट मंचावरूनच केलं आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानाट्य संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी निलेश यांना […]