संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात दोन पक्षांचं रुपांतर चार पक्षांमध्ये झालं आहे. यावरुन संभाजीराजे यांनी या चारही पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.
Ajit Pawar on Sharad Pawar :मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनही पाहू शकत नाही... मी मान खाली घालेन, असं अजित पवार म्हणाले.
मी सध्या महायुतीचा एक घटक आणि महायुतीसोबतच आगामी निवडणूक लढणार आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा सत्तेत यायचे आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून मधुकर पिचड यांनी पुन्हा राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले आहेत. माळशिरस मतदारसंघातून त्यांना 70 हजारांचे लीड आहे.
दिंडोरी
आम्ही सध्या जे बघतो आहोत त्यावरून क्लिअर झालं आहे की शरद पवार हेच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहेत.
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करतांना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे, असं शरद पवार म्हणाले.
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर भाष्य केलं.
अनेक वर्षानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची चिपळूण येथेल जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.