निफ्टी 41 अंकांनी घसरून 25,899 वर तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 53,794 वर उघडला. एफएमसीजी शेअर्समध्ये नफा बुकिंग झाली.
काय आहे शेअर बाजाराची स्थिती. आजचा बाजार कितीने उघडला. कोणता शेअर चालतोय. पाहा सर्वकाही एका क्लिकवर आपल्या माहितीसाठी
आज भारतीय शेअर बाजारांची जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह उघडला. तर निफ्टी देखील सुमारे 100 अंकांच्या वाढीउघडला
अमेरिकी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करताच आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली.
सकाळी 9.40 वाजता बीएसई सेन्सेक्स शेअर्समध्ये तेजी दिसत होती आणि घसरणाऱ्या शेअर्समध्येही आयटी शेअर्सचा मोठा वाटा आहे.
आजच्या शेअर बाजारात आज नफा बुकिंगचा बोलबाला होताना दिसत आहे. सेन्सेक्स-निफ्टी सपाट व्यवहार करताना दिसत आहेत.
सेन्सेक्स 30 अंकांच्या घसरणीसह 82,171 वर उघडला. निफ्टी 52 अंकांच्या घसरणीसह 25,093 वर तर बँक निफ्टी 273 अंकांच्या घसरणीसह 51,200 वर उघडला.
अमेरिकेतील शेअर बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतातील शेअर बाजारावर झाला आहे. गुंतवणूकदारांचे 3.1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
निफ्टी विक्रमी उच्चांकाच्या जवळ घसरला. सेन्सेक्स आणि निफ्टी ट्रेडिंग सत्राच्या शेवटी फ्लॅट बंद झाले. छोट्या आणि मध्यम शेअर्समध्ये खरेदी झाली.
शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला.नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.