Yes Bank Share : एस बँकेच्या शेअरमध्ये ( Yes Bank Share) होणारी वाढ सुरूच आहे. आठवड्यातील तिसऱ्या दिवशी देखील शेअर मार्केट (Share Market) सुरू होताच या शेअरमधील वाढीचा कल कायम दिसत आहे. तर आतापर्यंत एस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली. आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं. तर गेल्या वर्षभरात या शेअरने […]
Share Market : भारतीय शेअर बाजारात (Share Market )आज मंगळवारी (दि.23) मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. अक्षरशः आजचा दिवस शेअर बाजारासाठी काळा दिवस ठरल्याची भावना गुंतवणुकदारांकडून(Investors) बोलली जात आहे. नफेखोरीचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 1053 अंकांनी घसरुन 70 हजार 300 च्या खाली आली. तर निफ्टी (Nifty)330 अंकांनी घसरुन 21,300 […]
Share Market : शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मर्यादित व्यवहार करताना दिसला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी निफ्टी-सेन्सेक्समध्ये (Nifty-Sensex)घसरण दिसून आली. मिडकॅप (Midcap)आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी चांगली खरेदी झाली. तर निफ्टी बँक(Nifty Bank), पीएसयू बँक, पीएसई शेअर्समध्ये खरेदी दिसली तर एफएमसीजी, आयटी, फार्मा शेअर्समध्ये दबाव दिसून आला. Ayodhya : पहिले मुलाखत अन् मग काम; राम मंदिराचे […]
Share Market : भारतीय शेअर बाजारात Share Market सलग तिसऱ्या दिवशी जोरदार घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex)830 अंकांनी तर निफ्टी (Nifty)290 अंकांनी घसरला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंगमुळे (Profit booking) बँक निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण दिसून आली. गुंतवणुकदारांच्या (Investors)संपत्तीमध्ये जवळपास 64 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. Merry Christmas: कतरिना कैफने सांगितला विजय […]
Share Market : शेअर बाजारात गुंतवणुकदारांना (Investors)मालामाल केल्यानंतर आज मंगळवारी भारतीय शेअर बाजारात Share Marketचांगलीच पडझड पाहायला मिळाली. आज वरच्या पातळीवर प्रॉफिट बुकींगमुळे (Profit booking)बाजारात घसरण पाहायला मिळाली. गुंतवणुकदारांनी आयटी (IT)आणि एनर्जीच्या (Energy)शेअर्समध्ये प्रॉफिट बुक केल्यामुळे दोन सत्रांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. आजच्या ट्रेडिंग काळाच्या शेवटी BSE सेन्सेक्स 199 अंकांच्या घसरणीसह 73,128 अंकांवर बंद झाला, […]
Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात Share Market मोठ्या प्रमाणात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. आज सेन्सेक्स (Sensex)आणि निफ्टीनं (Nifty)यापूर्वीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांची (investors)चांगलीच चंगळ झाल्याची दिसून आली. आज एका दिवसात गुंतवणुकदारांना जवळपास तीन लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आज दिवसभरातील […]
Share Market : शेअर मार्केटमध्ये (Share Market) आज मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शेवटच्या तासांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये काही अंशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 30.99 अंकांनी वाढ झाली असून या अंकवाढीमुळे शेअर बाजारात आज 1.08 लाख कोटींची वाढ झालीयं. आजच्या घडामोडीत सर्वाधिक तेजीत रियल्टी, ऑटो, पावर, आणि फार्मा शेअर्समध्ये पाहायला […]
Share Market : नवीन वर्षातील तिसऱ्याही दिवशी शेअर बाजारात (stock market)मोठी घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही पडझड दिसून आली. सेन्सेक्स 536 अंकांनी घसरून 71,356 वर आला. निफ्टीही 148 अंकांच्या घसरणीसह 21,517 वर बंद झाला. गुंतवणूकदारांकडून विक्रीच्या दबावामुळं शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा सपाटा दिसून आला. त्यामध्ये आयटी […]
Share Market : काही दिवसांपासून शेअर बाजारात (Share Bazar)मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज शेअर बाजारात निफ्टीने (Nifty)पुन्हा एकदा ऑल टाईम हाय (All time high)गाठल्याचे पाहायला मिळाले. आज बुधवारी ट्रेडिंगच्या सत्रात सेन्सेक्सनं(Sensex) पहिल्यांदाच 72,000 चा टप्पा ओलांडला आहे. निफ्टीने 21,675 चा नवीन ऑल टाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज ट्रेडिंग दरम्यान हिंदाल्कोचे (Hindalco)शेअर्स 3.93 टक्क्यांच्या […]