वित्त मंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी आयएमएफच्या कर्जाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी नरेंद्र मोदींना शुभच्छा दिल्या आहेत.
सरकारी मालकीच्या कंपन्या विकण्याचा निर्णय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेतील बैठकीत नुकताच घेण्यात आला.
पाकिस्तान पीपल्स पार्टी संसदेत बजेट सादर होण्याच्या आधी किंवा नंतर सरकारमध्ये सहभागी होणार नाही. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानमध्ये गव्हाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif ban on Red Carpet at Official Events : पाकिस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट (Pakistan) निर्माण झाले आहे. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारही या संकटाचा सामना करत आहे. राष्ट्रपती असिफ जरदारी यांच्यासह पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने पगार घेणार नसल्याचे जाहीर केले होते. आताही सरकारने खर्चात कपात करण्याचा निर्णय […]
Shehbaz Sharif and his cabinet will not take salary : पाकिस्तानसमोर सध्या मोठं आर्थिक संकट निर्माण झाले आहे. नव्या सरकारलाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे ज्याची चर्चा जगभरात होत […]
Pakistan New Government Formation : पाकिस्तानात नवीन सरकार स्थापन करण्याचा (Pakistan) तिढा सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पाकिस्तान पीपुल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज) यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेत पक्षाच्या नेत्यांनी याबाबत घोषणा केली. पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांनी सांगितले की शहबाज शरीफ (shehbaz sharif) […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात निवडणुका होऊन निकाल हाती (Pakistan Elections 2024) आले आहेत. यानंतर आता राजकीय पक्षांनी सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षाचे सरकार येणार हे आता निश्चित झाले आहे. नवाज शरीफ हेच पंतप्रधान होतील असा अंदाज आतापर्यंत बांधला जात होता. परंतु, त्यांनी पंतप्रधानपदाच्या […]