शिरुर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमदेवार शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केलायं.
ज्यांना मीच तिकीट दिलंय अन् खासदारही केलंय, त्यांच्या आव्हानाला महत्व देत नसल्याचं म्हणत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंचं आव्हान धुडकावलं आहे.
शिरुरचा उमेदवार यांना खासदारकीमध्ये नाही तर अभिनयात रस असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर निशाणा साधला.
वळसे पाटलांचं शपथविधीला नाव घेताच गडी बिथरला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना धुतलं.
पाच वर्षात कोल्हे मतदारसंघातल्या कोणत्या गावात गेले नाहीत. कोणता निधी दिला नाही. त्यांचा खासदारकीचा 80 टक्के निधी परत गेला. - अमोल कोल्हे
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
Shirur Lok Sabha Constituency लोकसभेच्या शिरूर मतदारसंघात नेता विरुद्ध अभिनेता अशी लढत महाराष्ट्राला माहिती झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) विरुद्ध शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील सामना आता रंगतदार परिस्थितीत आला आहे. आढळराव यांनी ठरलेल्या रणनीतीनुसार शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला. ज्या घड्याळाविरुद्ध त्यांनी वीस वर्षे […]
Atul Deshmukh News : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच आता शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha) मोठी घडामोड घडलीयं. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा विजय सुकर करण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला आहे. खेड तालुक्यातील भाजपचे नेते अतुल देशमुख (Atul deshmukh) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपसह अजितदादा […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune Loksabha) वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे (Vasant More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच वसंत मोरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर हे रिंगणात आहेत तर […]
Amol Kolhe & Shivajrao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) बिगुल वाजण्याआधीच शिरुर लोकसभा मतदारसंघावरुन जोरदार खडाजंगी सुरु होती. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर अजितदादा (Ajit Pawar) आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात चांगलच वाकयुद्ध रंगलं. अखेर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. अशातच प्रचाराच्या फेऱ्या सुरु असताना […]