- Home »
- Shiv Sena Shinde group
Shiv Sena Shinde group
बाळासाहेबांचा फोटो फाडला, ठाकरे गट संतापला; मुंबईत आंदोलन, शायना एन. सी. यांनी मागितली माफी!
Shaina NC Apology : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एन. सी. यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
‘ही ब्याद शिवसेनेत घेऊ नका’; सुनील तटकरेंवर आमदार महेंद्र दळवींची जहरी टीका, गोगावलेंना थेट सल्ला!
Mahendra Dalvi on Sunil Tatkare: आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करत राजकीय वातावरण तापवलं.
Video : ठाकरे गटातील बंडखोर खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
खऱ्या शिवसेनेमध्ये जी बाळासाहेबांची आणि धर्मवीर आनंद दिघे यांची आहे त्यामध्ये कट्टर शिवसैनिक दाखल झाले आहेत त्यांच मी स्वागत करतो
Video : पुणे महानगरपालिकेतील राज्यकर्त्यांनी प्र. क्र. 15 कडं दुर्लक्ष केलं, काय म्हणाले शिंदेंचे उमेदवार लोणकर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्तात आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. नगरविकास खातही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे ते आम्हाला चांगली ताकत देतील.
ईव्हीएमवरील विरोधकांच्या आक्षेपाला शिंदेंच्या आमदाराची साथ?, स्ट्राँग रुमला दिली खासगी सुरक्षा
नुकतेच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोनही ठिकाणी शिवसेना शिंदे गटाविरुद्ध भाजप असा जोरदार सामना रंगला आहे.
Video : महायुतीच बघू, पुण्यात आमची तयारी पूर्ण, धंगेकर पुन्हा भाजप विरोधात मैदानात
नगरसेवक पदासाठी अनेक तरुण आणि त्यातही उच्च शिक्षित तरुणांनी संपर्क केला आहे अशी माहितीही धंगेकर यांनी यावेळी दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बुलंद तोफ पक्षाला सोडचिठ्ठी देणार, ठोंबरेंनी घेतली श्रीकांत शिंदेंची भेट
श्रीकांत शिंदे यांना भेटले, माझ्यासोबत काँग्रेसच्या संगिता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले देखील यावेळी उपस्थित होत्या.
मी रडणारा नाही तर लढणारा! अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे राज्यातील राजकीय घडामोडींचं कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही; अनिल परबांच्या ‘त्या’ आरोपांवर रामदास कदस भडकले
सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.
मंत्री अन् आमदारांच्या रोजच्या प्रकरणांनी शिंदे बेजार; बैठक बोलावून सक्त निर्देश देत टोचले कान
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री चर्चेत आहेत. त्यामुळे आज शिंदे यांनी बैठक घेत त्यांनी आमदारांना सुनावलं.