Shivajirao Adhalarao Patil Sabha For Dilip Walse Patil : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या प्रचारार्थ शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. मी आपल्या या गटातून साडेचार पाच हजार मतांनी पिछाडीवर होतो.पण यावेळी मला खात्री आहे, की कमीत कमी यावेळी वळसे पाटील दहा हजार मतांनी पुढं असले पाहिजेत. तेवढी आपली […]
Devendra Fadnavis: आढळरावांपेक्षा एका गोष्टीत अमोल कोल्हे हे सरस आहेत. आढळराव यांना नाटककार नाहीत. आढळराव तुम्हाला नाटक जमत नाही.
Shivajirao Adhalarao Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीच्या चर्चेत अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवाजीराव आढळराव पाटील लोकसभेच्या मैदानात आहेत. यावेळी बोलताना, आढळराव पाटलांनी 2019 ते 2024 या काळात शिरूरला खासदारच नव्हता असा गजब दावा केला आहे. तसंच, आपण कधी आणि काय काम […]
Shirur Lok Sabha : शिरुर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्यात झालेल्या दौऱ्यात एक वेगळेपण पहायला मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील महायुतीच्या नेत्यांनी थेट नाथपंथीय सांप्रदायाचे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे जागृत कुंभमेळा तिर्थक्षेत्र असलेल्या पारुंडे येथील ब्रह्मनाथ मंदिरात वज्रमूठ […]
Shirur Lok Sabha constituency शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे बड्या नेत्यांविना आपली निवडणूक लढवत आहेत. शिरूरचे आमदार अशोक पवार वगळता एकही आमदार त्यांच्यासोबत नाही. इतर पाचही आमदार हे महायुतीचे आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना ताकदवान नेत्यांचे मोठे पाठबळ दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील […]
पुणे : आगामी लोकसभेसाठी शिरूर मतदारसंघात अजितदादांची ताकद वाढणारे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) 26 मार्च रोजी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली आहे. यावेळी अजितदादा, फडणवीस आणि शिंदेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास ग्रीन सिग्लन दिल्याचे आढळराव पाटलांनी सांगितले. आढळरावांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आता शिरूरमध्ये अमोल […]
Shivajirao Adhalarao Patil : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली आहे. दरम्यान, राज्यातील शिरूर लोकसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil)आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आढळराव पाटील हे शनिवारी (दि. […]
शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil). दोघेही एकेकाळचे एकमेकांचे जिवलग मित्र होते. या दोस्तीमुळेच संगणक क्षेत्रात अग्रगण्य उद्योजक असलेल्या आढळरावांचा राजकारणात सहज प्रवेश झाला. वळसे पाटील यांचे वर्चस्व असलेल्या भीमाशंकर कारखान्याच्या सुरुवातीच्या काळात आढळराव पाटील यांनी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पहिले. वळसे पाटील 2000 मध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांचा […]
पुणे : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना, […]
Shivajirao Adhalarao Patil on Shirur loksabha Seat: पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीमुळे शिरुर लोकसभा मतदारसंघ (Shirur Loksabha) हा शिवसेनेला (Shivsena) मिळणार नाही, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या जागेवरून दिलेल्या एका प्रतिक्रियावरून ते लोकसभा […]