Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा […]
कोल्हापूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या मुरलीधर जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन टीका केली होती. शेट्टींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. मला नको पण सामन्य शिवसैनिकाला उमेदवारी […]
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : राम मंदिराचा (Ram Mandir)लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे. त्यांना आनंदच नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FadnavisDevendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !)यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. असं आहे की, राम मंदिर बनतंय हे […]
Sanjay Nirupam On Sanjay Raut : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहायला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन तीनही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून 23 जागा आपण लढणार असल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यावरुन कॉंग्रेस नेते संजय निरुपम(Sanjay Nirupam) शिवसेना ठाकरे गटाची 23 जागांची मागणी फेटाळली आहे. […]