Shivsena Thackeray Group Criticizes Ashish Shelar By Banner : मुंबईच्या पावसावरुन (Mumbai Rain) राजकारण तापल्याचं दिसत आहे. पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडाली. मुंबईमध्ये पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मेट्रो स्टेशन अन् मंत्रालयात सुद्धा पाणी शिरलं. नालेसफाईचा दावा करणाऱ्या महायुतीची मोठी कोंडी झाली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) नेते आदित्य […]
चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. चंद्रकांत पाटील हे ठाकरे गटाच्या नेत्यांना भेट देण्यासाठी गेले होते, त्यावेळी त्यांना खास
जे शेतकरी कारखाना परिसरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत अशा शेतकऱ्यांना ऊस तोडणी करताना वाहतूक पंधराशे रुपये टन लावण्याऐवजी त्यामध्ये टप्पा पाडावा.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट 90 ते 95 जागा लढवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 80 ते 85 जागा लढू शकते.
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये (Chandrapur)आयोजित प्रचारसभेत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीवर घणाघाती टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसला कडू कारले असे म्हटले आहे. कॉंग्रेस हे कडू कारले आहे, त्यांना कशातही मिसळा ते कडूच राहणार असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी केला आहे. (Loksabha Election 2024) त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटावरही पंतप्रधान […]
Shirdi Loksabha Election 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group)नेते आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांच्या एका सभेत चांगलाच राडा झाला आहे. ठाकरे गटातील अंतर्गत खदखद ही यानिमित्ताने बाहेर आली आहे. ही घटना संगमनेर तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. झालं असं की, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संगमनेर (Sangamner)तालुक्यातील रायतेवाडी फाट्यावर एका हॉटेलमध्ये […]
Ahmednagar : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election)पडघम वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला वेग देखील आला आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभेसाठी (Shirdi Lok Sabha)ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group)भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure)यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते. मात्र वाकचौरेंच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाची डोकेदुखी वाढणार असे चित्र निर्माण झाले आहे. वाकचौरे यांना आता […]
Nana Patole : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024)पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात राज्यातील महाविकास आघाडीतील (MVA)मित्रपक्षातील लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही 42 जागा जिंकू असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. The Indrani […]
Uday Samant On Uddhav Thackeray : वैयक्तिक टिकेला आम्ही आमच्या आयुष्यात कधीही किंमत दिलेली नाही. वैयक्तिक टीका करायची असेल तर आमच्या प्रत्येकाच्या मनात भरपूर काही भरलेलं आहे. मात्र आम्ही ते करत नाही. शिवाजी पार्कवर (Shivaji Park)सभा घेणारे आता रस्त्यावर सभा घेऊ लागले आहेत, अशी खोचक टीका उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]
Ahmednagar: शिवसेना कोणाची? यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी भाजपवर टीका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe)यांनी देखील राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. इथं रोज सकाळी टीव्ही लावला की, नको त्याचं तोंड पाहावं लागतं. त्यांच्या या वाचाळपणामुळे ठाकरेंच्या सेनेची […]