मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
उद्धव ठाकरेंना अनेक आजार झाले आहेत. ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे.
मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील मुलुंडमध्ये जोरदार (Mumbai Lok Sabha) राडा झाला.
माझ्यावर नियतीने जी वेळ आणली, ती कोणावरही येऊ नये, अशा शब्दात वायकर यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
रायगडमध्ये 50.31 टक्के, रत्नागिरी मतदारसंघात 53.75 टक्के, सातारा मतदारसंघात 54 टक्के मतदान झाले आहे. ही आकडेवारी पाच वाजेपर्यंतही आहे.
आश्वासन देऊनही विजय करंजकर (Vijay Karanjkar यांना लोकसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे करंजकरांनी बंडांचं निशान फडकवलं.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले यांचा अपमान केल्यानंतर शेपूट घालणारी लाचार गँग, गद्दार गँग गप्प बसून राहिली- Uddhav Thackeray
आम्ही एका बापाची औलाद आहोत. भाजप काम करो अथवा न करो आम्ही मात्र इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे.
संजय राऊत यांनी माझ्यावर गुप्तहेर सोडून पाळत ठेवली होती, असा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर ( Swapna Patkars) यांनी केला आहे.
औटी यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले. शशिकांत गाडे यांनी औटी यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले.