सांगलीमधून विशाल पाटील यांनी अपक्ष बाजी मारली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी त्यांना उघड मदत केली
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेतली.
मोदींच्या मंत्रिमंडळात प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांचीही वर्णी लागल्याने त्यांच्या गावात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे
नरेश म्हस्के यांच्या अंगात थिल्लरपणा कायम असून ते मिळण्यासाठी आदळआपट करताहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली.
मुंबई शहरातील हा भाग मुंबईचा नसून बांगलादेशचा आहे. असे त्यांनी त्यांच्या विधानामधे स्पष्ट उल्लेख केलाय, हे विधान देशाच्या अखंडतेला तडा देणारे.
पंतप्रधान मोदींना संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवडण्यात आले. त्यानंतर मोदी आपल्या तिसऱ्या कारकिर्दीचा रोडमॅप मांडणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या पराभवाची काय कारणे आहेत
भाजप आणि जेडीयूच्या जागांचा स्ट्राइक रेट कमी झाला आहे. याबाबतीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा फायदा झाला आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा केंद्रबिंदू हा सर्व्हे होता. सर्व्हेमुळे ओव्हर कॉन्फीडन्स आला आणि आमचा पराभव झाला. - संजय शिरसाट
राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धूळ चारली आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक तीस जागा जिंकल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झालेत.