गुजरातच्या सोमे-गोमे चारशे पार करायला आले होते, पण जिथं मंदिर बाधंल तिथे रामाने मोदींना लाथाडलं, अशी टीका राऊतांनी केली.
Sanjay Raut : गुजरातचे सोमेगोमे येऊन शिवसेनेवर वार करू लागले, मात्र, त्यांचा उद्धव ठाकरेंनी खुळखुळा केला. - संजय राऊत
विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे आठ आणि महाविकास आघाडीच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात.
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
नाराजीतूनच भुजबळ राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
Sadashiv Lokhande हे पराभूत झाले. मात्र लोखंडे यांनी आपल्या पराभवाचे खापर हे अयोध्येतील राम मंदिरावर फोडले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात 45 पारचा नारा देणाऱ्या महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या. यातही 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त नऊच जागा जिंकता आल्या.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला राज्यात विशेष करिष्मा दाखवता आला नाही.
2024 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार भाजपमध्ये सुरु?
Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज्यात 48 जागांपैकी 32 जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडी (MVA) आगामी