Kailas Patil Admitted to hospital : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वादळ सुरू आहे. तर, उमेदवारही मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, जस-जस निवडणुकांचं वातावरण तापतं आहे तशा-तशा उन्हाच्याही झळा चांगल्याचं पोळायला लागल्या आहेत. आज धाराशिवचे विद्यमान खासदार आणि (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार (Omraje Nimbalkar) ओमराजे निंबाळकर यांनी दुसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी […]
Akhil Bhartiya Maratha Mahasangh support Mahayuti for Lok Sabha Election: मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वार वाहतंय. कुणी या पक्षात तर कुणी त्या पक्षात हे सुरु असताना, कोण कुणाला पाठिंबा देतय हेही निवडणुकीच्या काळात महत्वाचं मानलं जात. आज अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीला (Akhil Bhartiya Maratha Mahasangh ) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. महासंघाने पाठिंबा […]
Uddhav Thackeray On Amit Shah : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भाजपचे (BJP) उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मविआवर जोरदार टीका केली. त्यांनी शिवसेनाचा उल्लेख नकली शिवसेना केला होता. त्याला आता ठाकरे गटाचे […]
Uddhav Thackeray Palghar Sabha: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पालघर येथे महायुतीच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी सभा घेतली. या सभेत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचे नाणे चालणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाणे चालणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे […]
Uddhav Thackeray Palghar Sabha : लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Loksabha Election) सभेत आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी चंद्रपूर, तर गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमधील प्रचार सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणाला साधला. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी नकली सेना असल्याचे म्हटले आहे. त्याला आता […]
Rupali Chakankar On Pooja Tadas : भाजपचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्या सून पूजा तडस (Pooja Tadas) यांनी यांनी आपल्या पतीसह कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत (Sushama Andhare) पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी आरोप केलेत. तर दुसरीकडे रामदास तडसांकडून आरोप फेटाळण्यात आले आहेत. या प्रकरणी विरोधकांकडून राज्य महिला […]
सांगली लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस (Congress) आणि ठाकरेंच्या शिवसेना (Shivsena) यांच्यात तुंबळ युद्धच चालू आहे. ही जागा ठाकरेंकडून परत काँग्रेसकडे (Congress) घेण्यासाठी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असे जिल्ह्यातील एकापेक्षा एक नेते मुंबई आणि दिल्लीत वणवण फिरले. इकडे राज्यात पृथ्वीराज चव्हाण (Prthviraj Chavan), नाना पटोले, बाळासाहेब थोरात […]
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) आम्ही यापूर्वीही प्रयत्न केलेत आणि इथून पुढेही करणार आहोत. सांगलीची जागा काँग्रेसची (Congress) आहे. इथल्या कार्यकर्त्यांचीही तीच भावना आहे. त्यामुळे सांगलीबाबत पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करावा, अशी मागणी पलूस-कडेगावचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी केली. आज विश्वजीत कदम आणि काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्यासमवेत जिल्हा […]
Rajan Salvi On Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) अद्याप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती. अखेर गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर राजकीय नेत्यांकडून सडकून टीका केली जात […]
Eknath Shinde On Udhav Thackeray : उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) रोकड पक्षाचे अध्यक्ष असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, पाडव्याच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा भेकड असा उल्लेख करीत सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मोदींचा भेकड असा उल्लेख केल्याने मुख्यमंत्री एकनाथ […]