- Home »
- Shivsena
Shivsena
मारहाण करणारा माझा बॉडीगार्ड नाही; आमदार महेंद्र थोरवेंचं स्पष्टीकरण…
मुंबईत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलायं. यावर आमदार थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Video : आमदार थोरवेंच्या सुरक्षा रक्षकाची भररस्त्यात एकाला बेदम मारहाण, ठाकरे गटाकडून व्हिडिओ व्हायरल
एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
लोकसभेचीच पुनरावृत्ती! महायुतीला धोबीपछाड, महाविकास आघाडी सुसाट; धक्कादायक सर्व्हे समोर
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.
स्वबळावर फायदा, युतीत पिछेहाट; महाराष्ट्रात भाजपाचा अजबच ट्रॅक..
महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे.
Ground Zero : हिरे सुटले, मित्रानेही साथ सोडली… मालेगावात भुसे टेन्शनमध्ये
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे अद्वैय हिरे यांच्यात लढत होणार
“उद्धव ठाकरेंना म्हणालो होतो काँग्रेसची साथ सोडा, पण त्यांनी ऐकलं नाही”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाडकी बहिण योजनेच्या श्रेयावरुन राष्ट्रवादी-शिवसेनेत खडाजंगी; उमेश पाटलांची नेत्यांना चपराक!
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.
ठाकरेंचं दबावतंत्र, मविआत संघर्ष अटळ? ठाकरेंनी 22 संभाव्य उमेदवार हेरले
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचं दबावतंत्र दिसून येत आहे, कारण जागावाटपाच्या अंतिम चर्चेआधीच ठाकरे गटाकडून मुंबईतील 22 संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भुमरेंच्या किल्ल्याला सुरुंग लागणार? जुन्या शिलेदाराला ठाकरेंची ताकद
पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विलास भुमरे यांच्याविरोधात शिवसेना (UBT) कडून कोण उमेदवार असणार?
सत्तारांची नजर चौथ्या विजयावर … पण दानवेंच्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार?