Ajit Pawar speak On Udhav Thackeay : महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांच्या मुलांना सुट्ट्या आहेत, कोणी परदेशात आहेत, अशा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव घेता लगावला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे काही दिवसांपासून कुटुंबियांसह परदेशात दौऱ्यावर आहेत. त्यावरुन अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. (Ncp Leader Ajit Pawar Speak […]
Defeat of Modi-Shah dictatorship in Karnataka assembly elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly elections) चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसने (Congress) बहुमताचा आकडा पार केला आहे. काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे 64 जागांचा आकडा पार करताना भाजपची (BJP) दमछाक झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court on Maharshtra Political crisis) आज दिला. या निकालानंतर शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद आणि पर्यायाने सरकार वाचले असले तरी काही बाबींवर अद्याप प्रकाश पडायचा आहे. यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे. त्याचा काही परिणाम या सत्तासंघर्षावर […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल हा काही तासांवर आला आहे. उद्या हा निर्णय लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत या ऐतिहासिक घटनेत काय झाले, ते आपण जाणून घेणार आहोत. मागच्या वर्षी 2022 सालच्या जून महिन्यात विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा विजय झाला तर […]
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी […]
Ekanath Shinde VS Uddhav Thackeray : ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता न्यायालय या प्रकरणावर नेमकं काय निर्णय देणार याकडे राज्यसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या सर्व घडामोडींमध्ये आता देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी […]
Uddhav Thackeray at Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे आले होते. यावेळी त्यांनी बारसू येथील ग्रामस्थांशी संवाद साधला असून रिफयनरीवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी […]
Uddhav Thackeray at Barasu : कातळशिल्प रिफायनरीत जाऊ देणार नाही. सोलगावच्या कातळशिल्पाची उद्धव ठाकरेंकडून पाहणी. संवर्धनासाठी मी युनोस्कोला पत्रं लिहलं होतं. हे वास्तव आहे व इथे माती परिक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे हे आज बारसू येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी बारसू रिफायनरीला जे […]
Uddhav Thackeray Barsu Visit : उद्धव ठाकरे आज कोकणातील बारसू दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी ते बारसू ग्रामस्थांशा या रिफायनरी प्रकरणावर चर्चा करणार आहेत. मात्र यावेळी त्यांना सभा घ्यायची होती. यासभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान ज्या बारसू रिफायनरीला आता उद्धव ठाकरे विरोध करत आहेत त्या प्रकल्पाला ही जागा स्वतः उद्धव ठाकरे यांनीच पत्र लिहून […]
MVA Vajramuth Sabha : मी येत्या 6 तारखेला बारसूला जाणार आणि त्या टिकाणी बोलणार, तुम्ही मला कोण अडवणारे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभा मुंबईतील बीकेसी (BKC) मैदानावर झाली. यावेळी बारसूल्या लोकांना मी भेटणार त्यांच्याशी बोलणार असं सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan […]