Bhaiyaa Ji Release Date Announced: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे बॉलीवूडमधील (Bollywood) सर्वात प्रतिभावान आणि बहुमुखी अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. (Social Media) त्याचसोबत मनोज बाजपेयी OTT प्लॅटफॉर्मवरही सुप्रसिद्ध आहेत. चाहते मनोजच्या प्रत्येक चित्रपटाची आणि मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात. हा अभिनेता लवकरच मोठ्या पडद्यावर ‘भैय्या […]
The Lost Girl Trailer Released: श्रीमद रामायण या टीव्ही मालिकेत सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची बन्सल (Prachi Bansal) आता लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आदित्य रानोलियाच्या सत्य घटनांवर आधारित ‘द लॉस्ट गर्ल’ (The Lost Girl) या हृदयद्रावक चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Social Media) मुंबईतील रेड बल्ब स्टुडिओमध्ये या चित्रपटाचा थरारक ट्रेलर लॉन्च करण्यात आला. दिग्दर्शक […]
OTT Platform Ban in India: सोशल मीडिया (Social media) आणि ओटीटी हे असे प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहेत जे प्रत्येक घरात आहेत. आजकाल वेबसाइट्स (websites) आणि ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून तुम्हाला हवे ते पाहू शकता. पण त्यांचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. अनेक वेबसाइट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ॲप्स आहेत जे लोकांपर्यंत अश्लील सामग्री पोहोचवतात. […]
Vanarlingi Khada Parsi Promo: 1983 साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे, (Social Media) त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. (Khada Parsi Promo) वानरलिंगी (किंवा खडा पारशी) (Vanarlingi ) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर […]
Bhumi Pednekar OTT debut: नेटफ्लिक्सवर (Netflix) 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ (Bhakshak Movie) सिनेमाच्या यशानंतर भूमी पेडणेकरचं (Bhumi Pednekar) बॉलीवूड (Bollywood) इंडस्ट्रीमध्ये तोंडभरून कौतूक होत आहे. या चित्रपटात भूमीने पत्रकाराची मुख्य भूमिका साकारली होती. गेहराईंया मधील दीपिका पदुकोण, डार्लिंग्ज मधील आलिया भट्ट, जाने जान मधील करीना कपूर यासारख्या आघाडीच्या बॉलीवूड अभिनेत्रींनी स्ट्रीमिंगवर धमाल उडवणारे […]
Neetu Chandra On Umrao Jaan Ada The Westend Musical: अभिनेत्री नीतू चंद्रा (Neetu Chandra) हीच नवीन संगीत नाटक ‘उमराव जान अदा: द वेस्टेंड म्युझिकल’ (Umrao Jaan Ada The Westend Musical) हे चर्चेत आहेत. विशेषत: अहमदाबादच्या प्रीमियरनंतर (Ahmedabad Premier) जिथे त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उमराव जान अदा म्हणून या अभिनेत्रीने रंगमंचावर कब्जा केला आणि तिच्या […]
Asha Bhosle Grand Daughter Debut: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जानाई भोसले (Zanai Bhosle) चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती चित्रपट निर्माते संदीप सिंग (Sandeep Singh) यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) या चित्रपटात दिसणार आहे. https://www.youtube.com/watch?v=RLYcZNqnfHVk&t=25s या चित्रपटात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सईबाई भोसले यांची भूमिका साकारताना […]
Shahid-Alia Dance Video: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी ‘शानदार’ आणि ‘उडता पंजाब’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यापैकी एक चित्रपट फ्लॉप तर दुसरा हिट ठरला. जेव्हा जेव्हा हे दोघे भेटतात तेव्हा- तेव्हा चाहत्यांना देखील मजा येत असल्याचे पाहायला मिळत असत. असाच काहीसा प्रकार एका अवॉर्ड फंक्शनमध्ये […]
Swatantrya Veer Savarkar Trailer Released: स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी… महान क्रांतिकारक… समाजसुधारक… राजनेता… साहित्यिक… म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantrya Veer Savarkar Movie) यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे […]
Shubhankar Tawde and Hruta Durgule On Screen Chemistry: मराठी चित्रपटसृष्टीत अनेक ऑनस्क्रीन जोड्यानी प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अनेक जोड्या सुपरहिट ठरल्या तर काही फारशा प्रेक्षकांच्या पसंतीस आल्या नाही. (Marathi Movie) सध्या मराठी चित्रपट सृष्टीत एक जोडी जोरदार चर्चेत आहे ती म्हणजे ” शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ” दोघांच्या अभिनयाची चुणूक […]